दुसरा मार्गशिष गुरुवार, निसर्ग आणि देवीचं रूप दोघंही अगदी छान जुळून आले 🌿🌿🌿😊😊
Автор: Dr Gayatri'sLifestyle
Загружено: 2025-12-05
Просмотров: 2945
आजच्या व्हिडिओमध्ये आपण मार्गशीर्ष गुरुवाराचे महत्त्व, पूजा पद्धत, व्रत नियम आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने घरात सुख-समृद्धी कशी वाढते याबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत.
मार्गशीर्ष महिना हा भगवान श्रीकृष्णाचा आवडता महिना मानला जातो आणि गुरुवार हा विशेषतः लक्ष्मी पूजेचा अत्यंत शुभ दिवस असतो.
🌺 या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत :
✨ मार्गशीर्ष गुरुवाराचे महत्व
✨ पूजा साहित्य व सजावट
✨ देवी लक्ष्मी पूजा कशी करावी
✨ मंत्र, कथेचा सारांश आणि व्रत नियम
✨ घरातील सकारात्मक ऊर्जा वाढवण्याचे उपाय
🙏 मार्गशीर्ष गुरुवाराच्या सर्व भाविकांना हार्दिक शुभेच्छा
लक्ष्मी मातेची कृपा आपल्या परिवारावर सदैव राहो.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: