cooking With Sunita Padulkar 🧑‍🍳


“नमस्कार! मी सुनीता – एक साधी गृहिणी, स्वयंपाक, घरकाम आणि छोट्या-छोट्या आनंदात जगणारी.
या चॅनेलवर मी माझ्या घरातील सुंदर, गोंडस आणि रिलेटेबल क्षण तुमच्यासोबत शेअर करते.

इथे तुम्हाला मिळतील –
🌿 Mini Housewife Vlogs
🍳 घरगुती स्वयंपाक
🏡 Home Aesthetic Moments
😄 Cute & Funny Daily Life

माझ्या छोट्या संसारात तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे! ✨💗”