हरभऱ्याच्या वाळलेल्या पानाची गरगटा भाजी करण्याची वेगळी पद्धत |
Автор: cooking With Sunita Padulkar 🧑🍳
Загружено: 2025-12-10
Просмотров: 195
आज आपण पाहणार आहोत पारंपरिक आणि चविष्ट हरभऱ्याची वाळलेली भाजी. ही भाजी उन्हात वाळवून तयार केली जाते आणि तिची चव खूपच खास असते. गावाकडची ही जुनी पद्धत आजही तितकीच लोकप्रिय आहे. ही भाजी बराच काळ टिकते आणि सोबत भाकरी, चपाती किंवा भातासोबत खूपच छान लागते.
या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सोप्या पद्धतीने हरभऱ्याची वाळलेली भाजी कशी बनवायची ते दाखवले आहे. ही रेसिपी खूपच सोपी, कमी साहित्याची आणि पौष्टिक आहे.
घरी नक्की करून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर Like 👍 करा, Share करा आणि Channel ला Subscribe करा 🙏.
#cookingwithsunitapadulakar #HarbharyachiBhaji #VaalaleleRecipe #MaharashtrianFood #VillageFood #DesiSwad #SummerRecipe #HomemadeFood #MarathiRecipe
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: