AMRUT
राज्यातील खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थी, युवक - युवती व इतर उमेदवार इत्यादींचा विकास घडवण्यासाठी Academy of Maharashtra Research, Upliftment and Training (Amrut ) 'अमृत' अर्थात महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधनी या स्वायत्त संस्थेची स्थापना महाराष्ट्र शासनाने दिनांक 22 ऑगस्ट 2019 च्या शासन निर्णयाद्वारे केलेली आहे. अमृत या स्वायत्त संस्थेची नोंदणी सोसायटी रजिस्ट्रेशन ऍक्ट 1860 आणि सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम 1950 अंतर्गत करण्यात आलेली आहे. सदर संस्थेचे मुख्यालय पुणे येथे आहे. अमृत या संस्थेच्या योजना Board of Governorsच्या मान्यतेने कार्यान्वित होतात. अमृत संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष माननीय प्रधान सचिव, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई हे आहेत. नियामक मंडळाच्या मान्यतेने मंजूर झालेल्या योजना तसेच माननीय व्यवस्थापकीय संचालक अमृत यांना प्राप्त झालेल्या विविध अधिकाराच्या कार्यकक्षेत विविध प्रकारच्या योजना कार्यान्वित करण्यात येत असतात.
📣 सौ. प्रियाताई जानवे (भाजपा, महिला अध्यक्ष, अहिल्यानगर)
📚 E-Learning Modules: शिक्षण आणि अध्यापनाची नवी दिशा ! Part 2 | AMRUT | मराठी भाषा | #amrut #yt
📣 डॉ. हेमंत विष्णू सावरा (खासदार, पालघर)
🪔 ‘अमृत’ संस्थेच्या वतीने अभिमानपूर्वक सादर — दुर्गोत्सव 2025
📚 E-Learning Modules: शिक्षण आणि अध्यापनाची नवी दिशा ! Part 1 | AMRUT | मराठी भाषा | #amrut #yt
📣 शहा फैझल अहमद, शिक्षणाधिकारी, जालना महानगरपालिका
📣 मा. श्री. विक्रमदादा पाचपुते ( आमदार, श्रीगोंदा-नगर)
📣 श्री. एस. आर. यमूलवाड गटविकास अधिकारी, सोयगाव
🪔 ‘अमृत’ संस्थेच्या वतीने अभिमानपूर्वक सादर — दुर्गोत्सव 2025
📣 अमृत दुर्गोत्सव 2025 साठी तहसीलदार अतुल बने यांनी बदनापूरकरांना सहभागी होण्याचे आवाहन केले.
SHIVABA RAJA - By AMRUT #amrut #mahaamrut #yt #viral #maharashtra #video #government #initiative
📣 माननीय खासदार डॉक्टर शिवाजीराव काळगे साहेब, लोकसभा सदस्य लातूर
🪔 ‘अमृत’ संस्थेच्या वतीने अभिमानपूर्वक सादर — दुर्गोत्सव 2025
📣 "शौर्याच्या गाथा स्मरणात ठेवणं म्हणजे प्रेरणेला जागृत ठेवणं.".... चला दुर्ग बनवूया !!
📣 गडदुर्ग केवळ वास्तु नव्हे— ती गाथा आहे असीम शौर्याची.... शिवछत्रपतींच्या धैर्याची.
🪔 ‘अमृत’ संस्थेच्या वतीने अभिमानपूर्वक सादर — दुर्गोत्सव 2025
📣 "इतिहास.... केवळ स्मरण नव्हे प्रेरणा." दुर्ग " केवळ "वास्तू" नव्हे तर शिवछत्रपतींची आराधना !!
🪔 ‘अमृत’ संस्थेच्या वतीने अभिमानपूर्वक सादर — दुर्गोत्सव 2025
🪔 ‘अमृत’ संस्थेच्या वतीने अभिमानपूर्वक सादर — दुर्गोत्सव 2025
📣 "इतिहास.... केवळ स्मरण नव्हे प्रेरणा." दुर्ग " केवळ "वास्तू" नव्हे तर शिवछत्रपतींची आराधना !!
AMRUT NIELIT Podcast Part -1 | #amrut #viral #nielit #course #goverment
मराठी भाषेच्या अनुषंगाने आयुष्य उभं करताना...📖✍️ अभिजित सोनावणे | AMRUT | Abhijeet Sonawane
🎙PR Career and Business : संवादातून यशाचा प्रवास🎙| AMRUT
रत्नागिरी अमृत कार्यालयाचे थाटात उदघाटन!! 🎉✨ | AMRUT #amrut #viral #yt #shortsfeed #ytshorts #shorts
"थिंक बँकचे विनायक पाचलग–विचार आणि माध्यमांची गोष्ट" भाग-२ #amrut #viral #youtube #podcast #marathi
“मराठी डबिंग व व्हॉईस ओव्हर मध्ये करिअर संधी – एका नव्या युगाची सुरुवात”
"थिंक बँकचे विनायक पाचलग–विचार आणि माध्यमांची गोष्ट" भाग-१ #amrut #viral #youtube #podcast #marathi
🎙 मराठी भाषेतील करिअर संधी | हेल्थकेअर, ट्रान्सलेशन आणि MNC कंपन्यांमधील मराठी भाषेची वाढती मागणी
🎙 उद्योग व्यवसायाच्या संधी : अमृत पॉडकास्ट विशेष🎙 #amrut #AMRUT #viral #business #msme
अमृत प्रवाह – मराठी भाषेच्या गौरवासाठी !