🪔 ‘अमृत’ संस्थेच्या वतीने अभिमानपूर्वक सादर — दुर्गोत्सव 2025
Автор: AMRUT
Загружено: 2025-10-30
Просмотров: 17
🪔 ‘अमृत’ संस्थेच्या वतीने अभिमानपूर्वक सादर — दुर्गोत्सव 2025
"शिवछत्रपतींच्या" गौरवशाली दुर्ग परंपरेला लोकांच्या सहभागातून दिलेली विश्वविक्रमी मानवंदना!
🎯 या वर्षी, महाराष्ट्रभर (आणि महाराष्ट्राबाहेरही) १२ दुर्गांची प्रतिकृती उभारूया!
तुम्ही या ऐतिहासिक मोहिमेचा भाग कसे बनू शकता:
🔸 युनेस्कोने प्रमाणित केलेल्या १२ किल्ल्यांपैकी कोणताही एक निवडा.
🔸 तो किल्ला घरात, शाळेत किंवा सोसायटीत प्रतिकृती स्वरूपात उभारा.
🔸 प्रतिकृतीसोबत एक छानशी सेल्फी काढा.
🔸 ही सेल्फी 🌐 www.durgotsav.com या संकेतस्थळावर अपलोड करा.
⚔️ तुमच्या एका सेल्फी चे महत्व
तुमची एक सेल्फी विश्वविक्रम नोंदवेल!
सर्व पात्र सेल्फी एकत्र करून जगातील पहिल्या सार्वजनिक सहभागातून गडदुर्गांच्या प्रतिकृती बनवल्या जातील व वर्ल्ड रेकॉर्डसाठी पाठवल्या जाणार आहेत!
✨ या दिवाळीत, छत्रपती शिवाजी महाराजांना अशी मानवंदना देऊया जी आजवर विश्वात कुठेही झाली नाही.
👉 @durgotsav2025 ला फॉलो करा अधिक माहितीसाठी
महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी
अमृत - महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था
📞 संपर्क: 97301 51450
📧 ईमेल: [email protected]
🏢 अमृत कार्यालय, पी. एम. आर. डी. ए बिल्डिंग, पाचवा मजला, औंध, पुणे – 411067
🌐 अधिक माहितीसाठी भेट द्या www.mahaamrut.org.in
[ Shivaji Maharaj, Fort Replicas, Durgotsav 2025, Diwali Tradition, World Record Tribute ]
#Durgotsav2025 #ShivajiMaharaj #FortFestival #DiwaliWithHistory #BuildTheLegacy
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: