SMIT MUSIC

“Smit Music हे एक Marathi Folk, Devotional आणि Romantic तसेच Traditional गाण्यांचं YouTube channel आहे. नवीन कलाकारांना व्यासपीठ देणं आणि लोकसंगीत जिवंत ठेवणं आमचं ध्येय आहे.”