🥁 कावळा बोलाया लागला | Palghar Gargaon गावठी Marathi Song 2025
Автор: SMIT MUSIC
Загружено: 2025-04-08
Просмотров: 461078
• 🥁 कावळा बोलाया लागला | Palghar Gargaon गाव...
स्मित म्युझिक प्रस्तुत..
Kavala Bolaya Lagala l कावला बोलाया लागला
गीत - कावला बोलाया लागला
निर्माता - परेश पवार
गीतकार - परेश पवार (९८२३८७२११९)
दिग्दर्शन,गायक - प्रसाद शिंदे
म्युझिक मास्टर - परेश पवार
प्रमुख कलाकार - सुभाष भालेराव , ज्योती बाबर
सह कलाकार - साहिल तुंबडा, राहुल सांबरे, महेश तुंबडा, कुंदन सांबरे,
तुळशीराम खेत्री, दिलीप तुंबडा ,निलेश तुंबडा, प्रियाल कांमडी,
श्रेयस तुंबडा, तन्मय हाडळ ,निलेश तुंबडा
व्हिडीओ ग्राफी, एडिटिंग - परेश पवार.
विशेष सहकार्य - मंगल्या मुकणे आणि परिवार (गारगांव, वाडा ) संदीप तुंबडा परिवार (लालठाणे, पालघर )
विशेष आभार - दिलीप काठे,मधू भोये ,कौशिक वाढे,जयेश कदम,नामदेव भुयाल,अविनाश भोईर,
सतीश आंबात, रोहन शिंदे,पंढरी गवळी, गौरी भालेकर,संजय वाघमारे
• 🥁 कावळा बोलाया लागला | Palghar Gargaon गाव...
अंगअंग मंगला, तुला कोढेकदा सांगला.
पालघर जिल्ह्याचे वाडा तालुक्याला .
लोका हौसन जाती बघायला.
गारगाव गावामंधी..
काल्या कावळा बोलाया लागला ii ध्रु ii
पंधरा दिसाचा होता त्या पिला...
कोठं पडेल त्या घरात आणला...
लादी गोडीन त्याल वाढविला ...
पोरा सारखा संभाल केला....
अंग अंग मंगला, तुला कोढेकदा सांगला.
भाजी ना भाकर आग खाय तो सगला
लोका हौसन जाती बघायला.
गारगाव गावामंधी.. गावामंधी....
काल्या कावळा बोलाया लागला ii १ ii
कशी देवाची अत्भुत लीला ...
माणसा सारखा बोलाया लागला.
मुकने घराचा उद्धार केला...
आख्खे जगात नाव गाजवला ....
अंग अंग मंगला, तुला कोढेकदा सांगला.
काका मामा आया आंग बोल तो सगला
लोका हौसन जाती बघायला…….
गारगाव गावामंधी. गारगाव गावामंधी.
काल्या कावळा बोलाया लागला .ii २ii
हाय 👏
मित्रांनो आपल्या चॅनेल वर नवीन असाल तर Like, Shear & Subscribe करायला विसरू नका
❤ Like
❤Shear
❤ Comment
❤ Please Subscribe to My Smit Music YouTube channel
#gavthisong2025
#gavthisong
#kalyakavala
#adivasigavthisong
#kavalabolayalagala
#bolkakavala
#bolanarakavala
#smitmusic
#palghar kavala bolto
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: