Marathi Kitchen
नमस्कार,मराठी किचन या माझ्या YouTube Channel तुमचं स्वागत आहे.या चॅनेल द्वारे मी तुमच्या बरोबर रोजच्या जेवणातल्या सध्या,सोप्या अगदी सगळ्यांना करता येतील अश्या Veg / Nonveg रेसिपीज share करते.अस्सल महाराष्ट्रीयन,पारंपरिक पद्धतीचे पदार्थ या चॅनेल द्वारे तुमच्या पर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न.अगदी घरगुती पद्धतीचे शाहाकारी- मांसाहारी पदार्थ,रोजच्या जेवणातल्या भाज्या,नाश्त्याचे पदार्थ उन्हाळकाम यांचे अनेक videos तुम्हाला या चॅनेल वर मिळतील.अनेक वर्षांचा स्वयंपाकाचा अनुभव यामुळे सगळ्या Recipes अगदी tried and tested आहेत व तुम्हाला नक्की आवडतील हि खात्री आहे.
थंडीत रात्रीच्या जेवणासाठी बाजरीपासून बनवा असा नवीन पदार्थ | Winter Special Bajra Recipe
थंडीच्या दिवसात अवश्य करून पहा हे पौष्टिक सूपचे ४ प्रकार | 4 types of Healthy Soup Recipes | Soup
तोंडाला चव येईल असा भाज्यांनी भरपूर चमचमीत तवा पुलाव | Tawa Pulav Recipe | Street Style Tawa Pulav
थंडीच्या दिवसातला पौष्टिक नाश्ता, बाजरीचे मेथी घालून केलेले धपाटे | Bajra Roti | Bajra Thalipeeth
उत्तम आरोग्यासाठी रोज फक्त एकच लाडू पुरेसा आहे | Healthy Ladoo | Flaxseed Laddu Recipe
फक्त नाश्ता नाही तर जेवणासाठी सुद्धा करू शकता असे बाजरीचे पौष्टिक धिरडे | Bajra Chila | Bajra Pudla
आता मोठेच काय पण लहान मुलं सुद्धा आवडीनं खातील असे पालक कटलेट | Palak Cutlet | Palak Aloo Tikki
महाराष्ट्रीयन पद्धतीचं वाटण भरून केलेली मसालेदार भरली भेंडी | Bharli Bhendi Recipe | Masala Bhendi
कुकरमध्ये बनवा मस्त मोकळी चमचमीत व्हेज बिर्याणी अगदी झटपट | Veg Biryani in Cooker | Veg Biryani
आयत्यावेळी तासाभरात सुद्धा करता येईल अशी बिना भाजणीची 100% कुरकुरीत चकली | Instant Chakli Recipe
१००% न आकसणारा पातळ पोह्यांचा चिवडा आणि भाजक्या पोह्यांचा चिवडा | Patal Pohe Chivda | Poha Chivda
१/२ किलो प्रमाणात मऊसूत रवा लाडू आणि दाणेदार न रेलणारे, बेसन लाडू | Rava Ladu Recipe | Besan Ladoo
चटपटीत,कुरकुरीत बुंदीचा चिवडा आणि खारी बुंदी | Crispy Boondi Chivda | Khari Boondi | Boondi Mixture
१ ट्रिक वापरून बनवा भरपूर पदर सुटलेली बिस्किटांप्रमाणे खुसखुशीत शंकरपाळी | Shankarpali Recipe
१ किलो प्रमाणात भाजणीची चकली | कुरकुरीत काटेरी खमंग चकली साठी या टिप्स माहिती हव्यात | Bhajni Chakli
मोड आलेल्या मुगापासून नाश्त्यासाठी झटपट होणारा पौष्टिक प्रकार | Sprouted Moong Breakfast Recipe
दसरा विशेष तासाभरात होईल अशी कांदा लसूण विरहित थाळी | Dasra Special Thali | Dashehra Special Thali
उपवासाला तेच ते पदार्थ खाऊन कंटाळलात तर बनवा असा नवीन पदार्थ | Navratri Special Vrat Recipe
अगदी ५ मिनिटात फस्त होतील अश्या कुरकुरीत साबुदाणा स्टिकस | Sabudana Sticks | Sabudana Kurkure
घरच्या घरी थंडगार नॅचरल सीताफळ आईसक्रिम | Natural Sitafal Ice Cream | Custard Apple Ice Cream
साबुदाणा खिचडी लुसलुशीत मोकळी करायची असेल तर या 5 टिप्स माहिती हव्यात | Sabudana Khichdi Recipe
एकदाच अशी उपवासाची भाजणी बनवली कि झटपट करता येतील उपवासाचे थालीपीठ | Upvas Thalipeeth Bhajani
उपवासाची भाकरी भाजी आणि ठेचा, विशेष बेत | Upvas Bhakri Recipe | Varai chi Bhakri | Bhagar Bhakri
एक खास ट्रिक वापरून बनवा चटपटीत मसाला भरून केलेला मिरची वडा | Mirchi Vada | Mirchi Bhaji
कॉर्न वाया जाण्यापेक्षा लुसलुशीत ढोकळा करून पहा, सगळे आवडीनं खातील | Corn Dhhokla | Instant Dhokla
काळ्या चण्यांपासून प्रोटीन्सने भरपूर असा नाश्त्याचा नवीन प्रकार | High Protein Breakfast Recipe
पातळ थापलेली खमंग चवीची पाट वडी किंवा थापीव वडी, पिठल्याच्या वड्या | PatVadi Recipe | Thapiv Vadi
गोडधोड खाऊन कंटाळात? आता बनवा तोंडाला चव येईल अशी झणझणीत तिखट मोदकांची आमटी | Tikhat Modak Aamti
मोदकाच्या शिल्लक उकडीपासून बनवा झटपट मसालेदार गोळी इडली | Goli Idli | Podi Masala idli
गौराईच्या नैवेद्यासाठी गूळ घालून केलेली खुसखुशीत सांज्याची पोळी | Sanja Poli | सांजोरी | Sanjori