१ किलो प्रमाणात भाजणीची चकली | कुरकुरीत काटेरी खमंग चकली साठी या टिप्स माहिती हव्यात | Bhajni Chakli
Автор: Marathi Kitchen
Загружено: 2025-10-07
Просмотров: 34202
#chakli #chaklibhajani #diwali #diwalispecial
कुरकुरीत खमंग काटेरी भाजणीची चकली
भाजणीची साहित्य
४ कप तांदूळ
२ कप हरभरा डाळ
१ कप उडीद डाळ
१/४ कप मूग डाळ
१/२ कप पोहे
१/२ कप डाळे
पाव कप धणे
१-२ tbs जिरे
१ किलो भाजणीसाठी
१/२ किलो तांदूळ
२५० ग्रॅम हरभरा डाळ
१२५ ग्रॅम उडीद डाळ
१०० ग्राम मूग डाळ
१/२ कप पोहे
१/२ कप डाळे
१/४ कप धणे
१-2 tbs जिरे
उकड काढण्यासाठी
४कप भाजणी
३ १/२ कप पाणी
२ tbs लाल तिखट
२-३ tsp मीठ
२ tbs तेल किंवा पातळ तूप
२ tsp ओवा
२-३ tbs तीळ
*************************************
Dosa Tawa - https://amzn.to/2C1x2fU
Mixing bowl - https://amzn.to/38tND85
Grill Toaster - https://amzn.to/3iv5Kzd
Non-stick fry pan - https://amzn.to/2C5cG5o
Appe pan - https://amzn.to/2BG1kFd
***************************************************
Follow us on Facebook / marathikitchen
Follow us on Instagram / marathikitchen
For Business enquiries [email protected]
साहित्य आणि कृती सविस्तरपणे पाहण्यासाठी our Wbsite http://www.marathi-kitchen.com/
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: