The SARIKA Show

The Sarika Show या मराठी पॉडकास्ट मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे.
The Sarika Show या मराठी पॉडकास्ट चॅनेल वरती आपण बोलणार आहोत यशस्वी उद्योजक,यशस्वी महिला, समाज सेवक, डायरेक्टर्स अँड शिक्षण क्षेत्रातील महान व्यक्तींसोबत.
ते आपल्याला त्यांच्या अनुभवातून घेतलेली शिकवण तसेच मार्गदर्शन करणार आहेत.
त्यामुळे वेगवेगळ्या क्षेत्रातील कर्तृत्वान आणि महत्वाकांक्षी तसेच प्रेरणादायी कथा इथे पाहायला मिळतील!

वेगवेगळ्या क्षेत्रातील असामान्य व कर्तृत्ववान व्यक्तींच्या प्रेरणादायी जीवन कथा !
Call for Podcast Shoot: 7758078703
Location: Magarpatta City IT Park, Hadapsar, Pune

#thasarikashow #marathipodcast #podcast