करियर ची निवड कशी करावी शाळेतल्या मुलांसाठी
Автор: The SARIKA Show
Загружено: 2025-06-02
Просмотров: 3145
आपल्या मुलासाठी करियर ची एक नवी दिशा ओळखा | ft. Harshal Nalavade | Ms. Sarika Bhutare
Host -Ms. Sarika Bhutare Guest -Mr. Harshal Nalavade
मराठी Podcast | ऐकूया नवीन काही with Ms.Sarika Bhutare | The Sarika Show
The Sarika Show या मराठी पॉडकास्ट मध्ये आपण ऐकुया नवीन काही !
तुमचं सहर्ष स्वागत आहे .आज आपल्यासोबत आहेत Ms. Harshal Nalavade Sir सध्या ते Disha Camp India che Founder आणि Clinical Hypnotherapist आहेत.
तर आज ते आपल्याला १३ ते १९ वयोगटातील मुलं आणि पालक यांना मार्गदर्शन करणार आहेत
मुलांच्या भविष्याबद्दल ची जी काळजी पालकांना वाटते त्यावरती खूप जास्त अभ्यास आणि टेक्नॉलॉजी यांचा मेळ घालून योग्य ती दिशा देण्याचं काम सर आज करत आहेत. त्याबद्दल खूप मौल्यवान माहिती सांगणार आहेत ती नक्कीच आपल्याला फायदेशीर ठरणार आहे त्यामुळे हा Podcast शेवटपर्यंत पाहायला विसरू नका आणि आपल्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका... तुम्हाला आमचा Podcast कसा वाटला comment
करून नक्की कळवा. आणि अजुन महिती हवी असल्यास खालील पत्त्यावर हर्षल सर आणि टीम सोबत संपर्क साधवा.
Mr. Harshal Nalavade Sir
Founder: Disha Camp India
Contact no: 9762373637
Aimpower Smart learning pvt ltd Elpro Chowk,Office No.234 Gokhle plaza Chinchwad pune,33
Instagram
https://www.instagram.com/disha.camp....
Youtube: • गोष्ट परिवर्तनाची । संपुर्ण महाराष्ट्रभर ग...
#thasarikashow #marathipodcast #podcast #sarikabhutare
Podcast साठी संपर्क | ✉️ [email protected]
📍Magarpatta City IT Park, Hadapsar, Pune
📞7758078703
............................................|
आपल्या मुलासाठी करियर ची एक नवी दिशा ओळखा | ft. Harshal Nalavade | Ms. Sarika Bhutare
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: