BOL RAJA

बोलराजा या चॅनेलवरती येणार्‍या विषयात॰ छ. शिवाजी राजा , निसर्गराजा, शेतकरीराजा, कार्यशील कामगार राजा, कलाकार राजा, सामाजिक राजा, संवर्धन राजा अशा अनेक क्षेत्रातील राजांचे व्यासपीठ म्हणजेच बोलराजा. यासंबंधित येणार्‍या तळागळातील सर्वसामान्य समाजाला जगासमोर आणणे हे आमचे अध्य कर्तव्य आहे. याबरोबर आजवर आपण कधीही न पाहिलेल्या गोष्टी , विषय ,स्थळे सर्वापर्यंत पोहोचविने हा एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून तुम्हा सर्वांच्या सहकार्याने हे कार्य करण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे..

This Channel related to
Inspiration videos,
Nature Videos,
Social And Cultural Videos,
Advanture Camp Video,
Social Video,
Live Events,
Live Sports etc.