दुष्काळग्रस्त भागात उभारलं 25 एकरात जंगल
Автор: BOL RAJA
Загружено: 2022-12-16
Просмотров: 471
दुष्काळग्रस्त भागात उभारलं 25 एकरात जंगल
खानापूर तालुक्यात एक तपाहुन अधिक वर्ष वन विभागात कार्य करत सेवानिवृत्त होताना तालुका वनाधिकारी म्हणून कार्य केलेले शी बी पाटील यांनी दुष्काळग्रस्त अश्या रामदुर्ग तालुक्यातील कटकोळ या ठिकाणी तब्बल 25 एकर जमिनीमध्ये जंगलाची उभारणी केली आहे. या मध्ये वेगवेगळ्या जातीच्या रोपांची लागवड करून अशक्य वाटणारी गोष्ट शक्य करून दाखवली आहे. त्यांनी म्हणतात मी कायदेशीर सेवानिवृत्त झालो असलो तरी मी निसर्गाच्या सानिध्यात आजही रुजू आहे यांच्या या कार्याला बोल राजाचा सलाम
Your Queries
Tree park
forest park
park forest
forest camp
jumgle
atrificial jungle
artficial forest
/ vinayak.kumbhar.39108
/ @bolraja5925
/ ameysanvi3011
#Bolraja
#Jungle
#Forest
#tree
#treepark
#foretree
#treeplantation
#treeplant
#planttree
#maheshkadam
#forestlodge
#homeforest
#plants
#plantsvszombies
#plantationforest
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: