Janhavi parab vlogs

नमस्कार मित्रांनो,
तुमच सर्वांच स्वागत करते ‘janhavi parab vlogs’ या मराठी व कोकणी youtube channel वरती. मी या यूट्यूब चैनल मार्फत कोकणातील उत्सव,पारंपारिक व आधुनिक मासेमारी,शेती, रीती परंपरा, संस्कृती, व कोकणातील भन्नाट मालवणी रेसीपी व बरेच काही मराठी व कोकणी भाषेतून आणण्याचा एक छोटासा प्रयत्न करते.

आशा करते नक्कीच तुम्हाला आपले वीडियो आवडत असतील. वीडियो आवडल्यास व्हिडिओ ना लाइक करून चॅनेल ला subscribe करा आणि बेल नोटिफिकेशन All वरती टाका. जेणे करून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला येईल.


Please subscribe ours channel !!!