सावंतवाडी तलावाचा शेजारी भरतो भलामोठा आठवडी बाजार.
Автор: Janhavi parab vlogs
Загружено: 2025-10-24
Просмотров: 72
सावंतवाडीचा मंगळवारी भरणारा आठवडी बाजार |
Sawantwadi weekly market | कोकणची बाजारपेठ
नमस्कार मंडळी!
या व्हिडिओमधे आपण कोकणातील प्रसिद्ध सावंतवाडी आठवडी बाजाराची सफर करणार आहोत तो ही मंगळवारी, जेव्हा हा बाजार सर्वात जास्त गजबजलेला असतो!
येथे तुम्हाला मिळतील
॰पारंपारिक लाकडी खेळणी
॰स्थानिक शेतकऱ्यांची ताजी फळे आणि भाज्या
॰हस्तकला उत्पादन
🌴 सावंतवाडी हा बाजार म्हणजे कोकणातील सांस्कृतिक ,चव आणि चैतन्य यांचा संगम आहे . जर तुम्ही कोकणात फिरायला आलात तर इथे भेट देणे विसरू नका!
व्हिडिओ आवडल्यास like comment share करा.
#sawantwadi #kokan #kokani #explore #viralvideo #travel #dailyvlog
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: