Rupam Vibes

नमस्कार मी रूपम म्हात्रे,Rupam Vibes या चॅनलवर सगळ्यांचे स्वागत करत आहे....


मी एक working mom आहे....उरण ची मुलगी आणि अलिबाग ची सून आहे...
माझ्या vlog मधून मी तुम्हाला आगरी कोळी संस्कृती,सुंदर मंदिर,मासेमारी आणि जेवणाच्या थोड्या वेगळ्या आगरी कोकणातल्या रेसिपीज share करत आहे...

तुम्हाला नक्की आवडतील....

Please माझ्या video ला like,share करा
आणि चॅनेलला subscribe करा....


आणि तुमच्या मैत्रिणीला पुढे जाण्यास मदत करा🙏🙏😊😊