गटारी स्पेशल अलिबागमधील खाण्याच सुक्क मटण/आगरी स्टाईल सुक्क मटण/उखळीतील वाटण
Автор: Rupam Vibes
Загружено: 2022-07-26
Просмотров: 4359
गटारी स्पेशल अलिबागमधील खाण्याच सुक्क मटण/आगरी स्टाईल सुक्क मटण/mutton recipe #agari
नमस्कार मी रुपम म्हात्रे Rupam Vibes या चॅनलवर सगळ्यांचे स्वागत करत आहे.....
आजच्या video मध्ये मी तुम्हाला अलिबाग मधील कूर्डुस गावच आगरी स्टाईल खाण्याचा सुक्क मटण दाखवलं आहे....
अशा करते तुम्हाला नक्की आवडेल...🙏🙏
आगरी तांदळाची भाकरी थापूनच पण सोप्या पद्धतीने....नक्की पहा....
• तांदळाची भाकरी थापण्याची सोपी पद्धत/बघा कश...
अलिबाग मधील भातलवणी....बायकांचे उखाणे आणि नाच...नक्की पहा..
• अलिबागची शेतलावणी/बायकांनी केली धमाल/नाच आ...
आगरी कॉमेडी व्हिडिओ....
• बिसनेसमॅन | Businessman Comedy | GNS Films...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: