Trek with Dinesh

नमस्कार मित्रांनो, मी दिनेश
भावार्थे माझ्या यूट्यूब चैनल वर तुमचं स्वागत करत आहे, मला गड किल्ल्याची भ्रमंती करणे खूप आवडते, प्रवास करणे ट्रेकिंग करणे, तसेच मंदिरे व ऐतिहासिक वास्तूंना भेट देणे खूप आवडते, या चॅनेलवर आपणास किल्ल्यांचा इतिहास व्हिडिओ व माहिती द्वारे कळवण्याचा प्रयत्न करीन व आपल्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करेन, जय जिजाऊ जय शिवराय,,,,,,,....