Hind history of badlapur | बदलापूर मधील चावीच्या आकाराची विहीर | key stape well
Автор: Trek with Dinesh
Загружено: 2025-12-19
Просмотров: 712
#shivajimaharaj
बदलापूर शहर हे केवळ वाढतं शहर नाही,
तर इतिहास, परंपरा आणि निसर्गाचा अमूल्य ठेवा आहे.
आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत
देवळाली गावातील चावीच्या आकाराची पेशवेकालीन (शिवकालीन) विहीर —
जी आजही आपल्या वैभवशाली इतिहासाची साक्ष देते.
पूर्वी बदलापूर हे कोकण आणि देश यांना जोडणारा मुख्य मार्ग होता.
या मार्गावर प्रवास करताना येथे घोडे बदलले जात,
म्हणूनच या गावाला “बदलापूर” हे नाव पडल्याचा उल्लेख इतिहासात आढळतो.
या परिसरात
छत्रपती शिवाजी महाराज स्मारक,
मुलगाव खंडोबा मंदिर,
कोंडेश्वर मंदिर,
बारवी डॅम, चिखली डॅम,
कुडेरान धबधबा, धनगर धबधबा
अशी अनेक ऐतिहासिक व नैसर्गिक ठिकाणे आहेत.
आज जरी बदलापूर शहर इमारतींनी वेढलेलं असलं,
तरी अजूनही इथे
इतिहासाची आठवण करून देणाऱ्या
अनेक प्राचीन वास्तू आपल्याला पाहायला मिळतात.
#badlapur
#badlapurcity
#shivkalinhistory
#peshwekalinwell
#badlapurkar
#badlapurhistory
#chavicyaakarachivihir
#keyshapewell
#hiddenplaces
#history
#marathi
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: