Creative Rahul 21
नमस्कार.....
Welcome too the my YouTube channel
मी राहुल तांबे ता. संगमनेर जि. अहिल्यानगर
मी रेशीम शेती करतो आणि सर्वांनाच रेशीम शेती कशी करायची हे देखील शिखवणार आहे तर असच सपोर्ट करा.
रेशीम शेती संपूर्ण माहिती मिळेल...🌿🐛
4 था मोल्ट नंतर 9 वि फिडींग... 🌿🐛
4 था मोल्ट नंतरची 4 थी फिडींग... 🌿🐛
4 था मोल्ट नंतरची आज तिसरी फिडींग... 🌿🐛
4 था मोल्ट पास केल्यानंतर ची सकाळची 2 री फिडींग... 🌿🐛
4 था मोल्ट पास केला... 🌿🐛
धन्यवाद सर्व रेशीम मित्रानो.. 👍🌿🐛
रेशीम शेती.. 🌿🐛
4 था मोल्ट बसल्या नंतर चुना धुराळानी केली... 🌿🐛
4 था मोल्ट कसा बसतो थोडक्यात माहिती...🌿🐛
सकाळी आपण तिसऱ्या मोल्ट नंतर 7 वि फिडींग केली व दुपारी आपल्या सर्व आळइचा 4 था मोल्ट बसला.. 🌿🐛
संध्याकाळी 6 वि फिडींग केली... 🌿e
तिसऱ्या मोल्ट नंतरची आज सकाळी 5 वि फिडींग दीली.. 🌿🐛
तिसरा मोल्ट पास केल्यानंतर 4 थी फिडींग आज दुपारी 12 वाजता केली.. 🌿🐛
शेवगाव वरून थेट आपली रेशीम शेती बघण्यासाठी काही मित्र आले होते / तिसरी फिडींग केली... 🌿🐛
श्री. विवेक लगड पाटील यांचे मार्गदर्शन 098227 94926 तसेच राहुल तांबे 09921130637
रेशीम शेती
तिसरा उपवास बसल्यानंतर चुना मारून घेतला... 🌿🐛
तिसरा मोल्ट बसलेला आहे.. 🌿🐛
दुसऱ्या उपासनंतर पाचवी फिडींग... 🌿🐛
दुसरा उपासनंतर 4 थी फिडींग... 🌿🐛
दुसरा उपासनंतर तिसरी फिडींग.... 🌿🐛
दुसरा उपवास उठवल्यानंतर दुसरी फिडींग.. 🌿🐛
आज शेड मध्ये आळाई घेऊन आलो आणि दुसऱ्या उपसानंतर पहिली फिडींग केली नियोजन बघा कसा आहे.
उद्या सकाळी आपण शेड मध्ये आळाई घेऊन जाणार आहे... 🐛🌿
तिसऱ्या फिडींग मधेच आळई दुसऱ्या उपवासावर बसायला लागल्या.. 🌿🐛
पहिला उपवास उठल्यानंतर आज तिसरी फिडींग आपण देत आहे... 🌿🐛
पहिला उपवास पास करून दुसरी फिडींग... 🌿🐛
आज पहिला उपवास उठवलेला आहे... 🌿🐛
ब्रशिंग नंतर 8 वि फिडींग... 🌿🐛