पहिला उपवास पास करून दुसरी फिडींग... 🌿🐛
Автор: Creative Rahul 21
Загружено: 2025-11-22
Просмотров: 176
रेशीम शेती (Silkworm Farming) आजच्या काळात शेतकऱ्यांसाठी सर्वात फायदेशीर व्यवसाय आहे.
या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रेशीम शेती कशी सुरू करायची, गुंतवणूक किती, महिन्याला 1 लाख रुपये कसे कमवायचे, कोष विक्री कुठे करायची, तसेच सरकारकडून मिळणाऱ्या योजना यांची सविस्तर माहिती दिली आहे.
👉 नवशिक्या शेतकऱ्यांसाठी संपूर्ण मार्गदर्शन
👉 प्रति सायकल नफा आणि खर्च
👉 रोग नियंत्रण आणि देखभाल
👉 मार्केटिंग आणि विक्री केंद्रांची माहिती
जर तुम्ही रेशीम शेती सुरू करणार असाल तर हा व्हिडिओ नक्की बघा आणि इतर शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा!
#ReshimSheti #SilkwormFarming #Sericulture #FarmerSuccess #AgricultureBusiness
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: