Sayali's Kitchen

खवय्यांनो,

आपणा सर्वांचे सायलीज किचनच्या फूड चॅनेल मध्ये मी सायली हार्दिक स्वागत करते..

फूड चॅनेल वर आपल्याला पारंपरिक पद्धतीने बनवलेल्या मराठी रेसिपीज आणि सिकेपी पारंपारिक पदार्थांची मेजवानीच आपल्या समोर आणणार आहोत...

यामध्ये खाजाचे रंगीबेरंगी, फुलांचे,चटईचे कानवले,सिकेपी तेल पोळ्या,उकडीचे मोदक,मटण खिमा मिसळ,सोडे घालून तिखट शिरा, मटण,चिकन,कोलंबी किंवा टिक्का बिर्याणी,कॅरॅमल पुडिंग,मऊसूत गुलाबजाम,आणि खूप काही खास खास पदार्थांच्या रेसिपी आमच्या फूड चॅनेलवर असतील..

आमच्या सायलीज फूड चॅनलसाठी आपणां खवय्यांचा सहभाग आणि पाठिंबा आमच्या फूड चॅनेलला पुढे नेण्यास आणि आपले अमूल्य प्रोत्साहन खूप मदत करणार यांत शंकाच नाही..खवय्यांनो लगेचच आमच्या फूड चॅनेलला subscribe करून आमच्या नाविन्यपूर्ण रेसिपीचां मनमुराद आस्वाद घ्यावा ही नम्र विनंती ..