गुलाब चिरोटे | Gulab Chirote | Recipe By Sayali's Kitchen
Автор: Sayali's Kitchen
Загружено: 2021-10-23
Просмотров: 11515
दिवाळीच्या फराळातील सगळ्यात कठीण पदार्थ कुठले असतील तर ते अनारसे आणि गुलाबाचे चिरोटे.फराळातील इतर पदार्थाचे ठीक आहेत,पण गुलाब चिरोटय़ांचे काम तसे सोपे नाही.ते न मोडता करता आले तरच त्यांची भट्टी जमली असे म्हणता येते.कदाचित म्हणूनच हे पदार्थ वर्षांतून बहुधा एकदाच म्हणजे दिवाळीच्या निमित्ताने केले जातात. गुलाब चिरोटय़ांचा गोडवा आणि कुरकुरीतपणा दिवाळीचा आनंद द्विगुणित करतात...
गुलाब चिरोटे रेसिपी मी आपल्याला सोप्या पद्धतीने आमच्या YouTube channel द्वारे दाखवायचा प्रयत्न केला आहे आपल्याला आवडल्यास आमचा YouTube channel like subscribe करा....
#चिरोटे #chirote #chiroterecipe #gulabchitote
Gears
JBL mic : https://amzn.to/3DnEzRh
Amazon basic Tripod : https://amzn.to/3mzLmkY
Rim light : https://amzn.to/2Yo2jVz
Gorilla pod : https://amzn.to/3znvGVC
Mobile phone holder : https://amzn.to/3DJG2l2
Manual Speedy Hand Press Food Chopper : https://amzn.to/2YjqsfY
Bowl : https://amzn.to/3mTSqsX
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: