RUSHI ANNA EDKE

सर्वात आधी Description ला भेट दिल्याबद्दल अगदी मनापासुन तुमचे आभार आणि स्वागत😘♥

मी ऋषिकेश एडके(आण्णा)
एक लहान कलाकार...

लहानपणापासुनच मला गाण्याची आवड असल्या कारणाने या गायकी क्षेत्रात पाऊल पडलं...

प्रिय जनहो...
आपल्या या युट्यब चँनल वर मी आपणांसाठी समाज प्रबोधन,प्रेम,विरह,विनोदी,अशाप्रकारे गाण्याच्या माध्यमातुन मनोरंजन नक्कीच करणार आहे.

तुमची साथ,तुमचा आशीर्वाद
कायम माझ्या सोबत राहील अशी आशा बाळगतो..♥😇
आणि हो...
आपल्या या चँनल ला
Like,Share,Subcribe
करायला विसरु नका🙏
जर काही शंका किंवा संपर्क करायचा असेल
तर हा माझा मोबाईल नंबर
7350316939
😊
धन्यवाद😘♥