आण्णा भाऊ लहुजी मुळं ANNA BHAU MULA LAHUJI MANGA MULA .SATHE NEW SONG 2025 RUSHI ANNA EDKE
Автор: RUSHI ANNA EDKE
Загружено: 2025-07-05
Просмотров: 29157
सर्वांनी भरभरून पप्रेम द्या
जय लहुजी 🙏❤️🥰
गीत गायक
*ऋषिकेश अण्णा एडके*
निर्माता
*कैलास भाऊ भगत*
पोस्टर
*ओम दादा खुडे*
RECORDISTS संगीत संयोजन
*सारंग गवळी*
LOGIC STUDIO PUNE
विशेष आभार
ऋषिकेश ढावरे
आण्णा भाऊ लहुजी मुळं
अण्णाभाऊंचा डोई हात
लहुजी च रक्त नसात
न्यारी धमक हाय उरात
हि नाय घाबरणारी जात
पिठाच पाडीन माजच मोडीन
जर करशील तु वळ वळ ||1||
जरी दिसाया साधे भोळे
कधी कुणाला नाही भ्याले
जिद्द चिकाटी ने आज झाले
VIP लहुजी वाले
निराळा थाट भल्या भल्यात
मान सन्मान मिळ. ||2||
नको नको र अडव जाऊ.
नको उगाच अंदाज लावू
सांगे मिशीला देऊन ताव
पट्ट्या मांगाचा कैलास भाऊ
गर्व जातीचा मला रक्तात कला
ऋषीच शब्द जुळ
भारी ऋषीच शब्द जुळं||3||
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: