Soul Samadhan

चला निसर्गा जवळ जाऊया , निसर्गा बरोबर संवाद साधूया , नैसर्गिक अन्न वाढवू या, पौष्टिक खाऊया.
या धावपळीच्या जीवनात शहरा पासून थोडं दूर आल्यावर निसर्गाच्या सानिध्यात आपण आपल्यालाच सापडू लागतो.
काही वर्षांपुरी जी झाडे लावली होती ती आज मोठी होऊ लागली आहेत आणि निसर्गाच्या सानिध्यात राहण्याची, जेवण करण्याची मजा काही औरच आहे. यातील काही क्षण आपल्याला आत्म समाधाना चे अनुभव देऊन जातात. तसेच आम्हाला फिरण्याची आणि खाण्याची खूप आवड आहे ..! असेच काही क्षण व रेसीपी तुमच्या साठी घेऊन येत आहोत, आपल्या यूट्यूब चैनल माध्यमातून, चॅनेल चे नाव आहे “SoulSamadhan” आवडल्यास नक्की सब्सक्राइब (subscribe) करा आणि आपल्या मित्र किंवा नाते परिवारा सोबत शेयर करा.

"Welcome to Soul Samadhan–Where Farm Meets Fork! 🌱🍽️ We also believe travel with nature makes you new !
Let’s go close to nature, be in the nature, adopt sustainable and healthy life style. Let’s grow natural food and consume healthy.

Insta : https://www.instagram.com/soulsamadhan
Facebook: https://www.facebook.com/profile.php?id=61554620186888