JUNNAR ONION EXPORT
📌 JUNNAR ONION EXPORT – तुमच्या सेवेत, जुन्नर तालुक्याचा आवाज!
🙏 जुन्नर तालुक्यातील शेतकरी, व्यापारी, नागरिक आणि युवक मित्रांनो — स्वागत आहे तुमच्या स्वतःच्या JUNNAR ONION EXPORT यूट्यूब चॅनलवर!
इथे आम्ही फक्त बातम्या नाही, तर जुन्नरचा प्रत्येक आवाज पोहोचवतो — मग तो कांदा बाजार समितीतील लिलावाचा असो, राजकीय हालचालींचा, सामाजिक प्रश्नांचा, किंवा शेतकऱ्यांच्या हक्कांसाठीच्या लढ्याचा!
---
🎯 आमच्या चॅनलवर तुम्हाला मिळणार –
✅ जुन्नर व परिसरातील LIVE कांदा बाजारभाव आणि लिलाव अपडेट्स
✅ स्थानिक राजकारणातील महत्वाच्या घटना आणि मुलाखती
✅ सामाजिक विषयांवरील बातम्या आणि जनतेचा आवाज
✅ शेतकरी, युवक आणि नागरिकांसाठी माहितीपूर्ण रिपोर्ट्स
✅ शासन योजना, विकासकामं आणि तक्रारींवरील सखोल माहिती
---
🎥 आमचा उद्देश स्पष्ट आहे —
जुन्नर तालुक्यातील सत्य, समाज आणि शेतकऱ्यांचा आवाज प्रत्येक घरापर्यंत पोहोचवणे.
📌 जर तुम्हाला बाजारभाव, राजकारण, समाज आणि विकासकामांबद्दल खरी व अचूक माहिती हवी असेल,
तर चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा!
Live ओतूर कांदा बाजार भाव 🔥 | शेतकऱ्यांसाठी मोठा अपडेट | आजचा कांदा लिलाव | Otur Market Today
कांदा बाजार भाव आज 14 डिसेंबर 2025 | आजचा कांदा भाव | Onion Price Today | कांदा भाव वाढले का?
LIVE जुन्नर कांदा मार्केट बाजार भाव #कांदा_बाजार_भाव #kandabajartoday #प्याज #pyajbhav #कांदा
कांदा बाजार भाव आज 13 डिसेंबर 2025 | आजचा कांदा भाव | Onion Price Today | कांदा भाव वाढले का?
LIVE आळेफाटा नवीन कांदा मार्केट बाजार भाव #कांदा_बाजार_भाव #kandabajartoday #प्याज #pyajbhav #कांदा
कांदा बाजार भाव आज 11 डिसेंबर 2025 | आजचा कांदा भाव | Onion Price Today | कांदा भाव वाढले का?
LIVE जुन्नर कांदा मार्केट बाजार भाव #कांदा_बाजार_भाव #kandabajartoday #प्याज #pyajbhav #कांदा
शेतकरी सावधान! 63 लाख शेतकऱ्याच्या खात्यात! जुन्नर मध्ये नाफेड -NCCF घोटाळ्याचा मोठा फटका?
LIVE जुन्नर कांदा मार्केट बाजार भाव #कांदा_बाजार_भाव #kandabajartoday #प्याज #pyajbhav #कांदा
जुन्नर अंजुमन हायस्कूल विज्ञान प्रदर्शन 2025 | विद्यार्थ्यांचे हटके प्रोजेक्ट्स आणि चमकदार सादरीकरण
कांदा बाजार भाव आज 05 डिसेंबर 2025 | आजचा कांदा भाव | Onion Price Today | कांदा भाव वाढले का?
निवडणूक आधी Viral झालेल्या ‘उर्दू पाटी’ व्हिडिओ मागचं खरं सत्य! जमीर कागदींचा अखेर मोठा खुलासा!
कांदा बाजार भाव आज 04 डिसेंबर 2025 | आजचा कांदा भाव | Onion Price Today | कांदा भाव वाढले का?
LIVE जुन्नर कांदा मार्केट बाजार भाव #कांदा_बाजार_भाव #kandabajartoday #प्याज #pyajbhav #कांदा
प्रभाग क्र 3 निवडणुकीनंतर अकीफ इनामदारांचा खुलासा: ही लढत होती ‘जनशक्ती विरुद्ध धनशक्ती’
जुन्नर EVM स्ट्रॉंग रूम वर जमीर कागदींचा धमाकेदार खुलासा! सर्विलन्स कॅमेरे Public करण्याची मागणी.
अतुल बेनके यांच्या आरोपांना शरद सोनवणे यांचा करारा प्रत्यूत्तर! विकासकामांवर मोठा खुलासा.
नवीन निवडून आलेल्या आमदारांनी विकासकामांना स्टे आणला, जनता धडा शिकवेल! - अतुल बेनके
आज मतदानात ‘टांगा पलटी’ होणार? 😂 अखिल भाई शेख यांची भन्नाट भविष्यवाणी
प्रभाग क्रमांक 10 मध्ये काँग्रेस पार्टीचे जमीर कागदी यांचे रॅलीला लोकांचा तुफान प्रतिसाद!
आख़िरकार वाज़िद इनामदार का सच्चा बयान कैमरे पर | प्रभाग 10 के मतदाताओं के लिए बेहद ज़रूरी
जुन्नरकरांनो… २ डिसेंबरला विचार करून मतदान करा | शिवनेरीची भूमी, आपलं भविष्य आपल्या हातात.
LIVE जुन्नर कांदा मार्केट बाजार भाव #कांदा_बाजार_भाव #kandabajartoday #प्याज #pyajbhav #कांदा
प्रभाग ८ ची सभेत शरद दादांचा स्फोटक आरोप! “हे लोक पैसे देऊन आणलेले नाहीत… खरे मतदार आहेत!
जुन्नरमध्ये थेट समोरासमोर! अतुल बेनके विरुद्ध काजळेंची शक्तिप्रदर्शन रॅली!
गल्लोगल्ली जाऊन लोकांशी नाळ जुळवणारी नगराध्यक्ष अपक्ष उमेदवार राजश्री मालेगावकर | एक वेगळीच निवडणूक!
कांदा बाजार भाव आज 29 नोव्हेंबर 2025 | आजचा कांदा भाव | Onion Price Today | कांदा भाव वाढले का?
आजच्या रॅलीवर रिजवान पटेल आणि एजाज पठाण यांची Exclusive प्रतिक्रिया | प्रभाग १० जबरदस्त प्रतिसाद
LIVE आळेफाटा नवीन कांदा मार्केट बाजार भाव #कांदा_बाजार_भाव #kandabajartoday #प्याज #pyajbhav #कांदा
जुन्नर नगरपरिषद अपक्ष उमेदवार मुमताज पटेल–इजाज पठाण यांची रॅली | प्रभाग 10 ची हवा बदलली!