अतुल बेनके यांच्या आरोपांना शरद सोनवणे यांचा करारा प्रत्यूत्तर! विकासकामांवर मोठा खुलासा.
Автор: JUNNAR ONION EXPORT
Загружено: 2025-12-02
Просмотров: 4758
अतुल बेनके यांच्या आरोपांना शरद सोनवणे यांचा करारा प्रत्यूत्तर! विकासकामांवर मोठा खुलासा.
अतुल बेनके यांनी आज सकाळी आरोप केला होता की "शरद सोनवणे यांनी जाणीवपूर्वक विकासकामांना स्टे आणला"
यावर नुकतंच आमदार शरद सोनवणे यांनी स्पष्ट आणि ठोस प्रत्यूत्तर दिलं आहे.
या व्हिडिओमध्ये पाहा —
✔ शरद सोनवणे यांचा विकासकामांवरचा खुलासा
✔ स्टे कसा आणि कुठे लागला याबद्दलचे तथ्य
✔ जनतेसमोर ठेवलेली त्यांची भूमिका
✔ दोन्ही पक्षांची बाजू, सत्य काय आहे ते समजून घ्या
👉 हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा आणि तुमचं मत कमेंटमध्ये सांगा.
👉 Like, Share आणि Subscribe करून आमच्या जुन्नरमधील Ground Report ला साथ द्या.
#atulbenke #sharadsonawane #अतुलबेनके #शरदसोनवणे #zamirkagdi #congress #काँग्रेस #junnarnews #junnaronionexport #junnarelection2025 #junnarkar #junnar #जुन्नर #marathinews #maharastra #election2025 #nagarparishadelection #shivsena #rastravadi #bjp #राष्ट्रवादी #राष्ट्रवादीकाँग्रेस #शिवसेना #atulbenke #sharadsonawane #ajitdadapawar #eknathshinde #जुन्नरटाईम्स #sohelsayyad #सोहेलसय्यद
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: