💥 छंद दशावतार कलेचा 💥
वनशोभा गीत - मन माझे मोहून गेले.. यश जळवी. बब्लू गुरव. दीप निर्गुण. यांचे सुमधुर गायन...🎤🎤👆
||पार्वती श्री- रमेश शिरोडकर. रक्तवाच्या या तुफान भूमिकेत मास्टर दादा राणे कोनसकर यांचा संघर्ष ⚔️⚔️
|| माऊली दशावतार नाट्य मंडळ इन्सुली.. दानव आणि युवराज यांचा संघर्ष ⚔️⚔️⚔️..||
ब्रह्मराक्षस- श्री प्रकाश लब्दे|| राजा शाल्व - श्री बंटी कदम. यांचे अप्रतिम लढाई ⚔️⚔️
|| मंगळागौरी पूजन. स्त्री कलाकार नितीन घाडीगावकर यांचे अप्रतिम गायन. अंतरंगी रंगलेले.....||
जय हनुमान दशावतार नाट्य मंडळ... शंकराच्या भूमिकेत गणपत पेडणेकर..||
माऊली दशावतार नाट्य मंडळ इन्सुली..|| दानवेश्वर आणि वीरभद्र यांचा संघर्ष ...||⚔️⚔️
रमारमणसी श्री रंग जय जय... नारद -प्रथमेश मळगावकर. यांचे सुमधुर गायन..||🎤🎤||
शंकर - गणपत पेडणेकर. नारद साहिल लाड. आणि यमधर्माच्या तुफान भूमिकेत दाजी सावंत. यांचा शाब्दिक संघर्ष
दुःखी प्रसंग 🥺 दानवेश्वराने केले राजा मनीगंधाचे हाल..😭🥺🥺
|| धनंजय ब्राह्मण आणि सालाक्ष यांचा घनघोर संघर्ष..⚔️||
||दशावतार फेम- यश जळवी आणि बंटी कदम .यांचे प्रेमगीत 💖✨ साजना भुलवूनी जाऊ नको थांब ना..||
||उत्कृष्ट नारद- श्री संतोष मेस्त्री. नाचे ✨ वैकुंठ नगरी... अप्रतिम गायन...||
उत्कृष्ट स्त्री कलाकार श्री- रत्नाकर मांजरेकर.. यांची सुंदर राणी नीती आणि अप्रतिम अंगाई गीत...||
||जय हनुमान दशावतार नाट्य मंडळ.. रक्तवाच्या श्री दादा राणे कोनस्कर ..||यांची दणदणीत एन्ट्री..👌👍||
राजा रुद्रसेन - श्री उदय कोनस्कर..|| सालाक्ष- गौरेश मोर्जे. यांची जबरदस्त लढाई. ⚔️⚔️
.. शंकर - गणपत पेडणेकर. रक्तवाच्या या तुफान भूमिकेत श्री (मास्टर) दादा राणे कोनसकर. यांचा संघर्ष ⚔️
||पराशक्ती देवी आणि पाताळ भुवनाचा सम्राट यांचा घनघोर संघर्ष ⚔️⚔️||
#घनघोर संघर्ष# राजा मणिगंध - संतोष मेस्त्री ⚔️ दानवेश्वर - विलास गवस, सुंदर लढाई#
😂🤣 हसून हसून पोटात दुखेल अशी कॉमेडी. श्री तुकाराम गावडे. श्री दादा राणे कोंनस्कर..🤣😂
🙏 पराशक्ती मातेचा धावा...🙏 आई नाव तुझे चांगले...||माऊली दशावतार नाट्य मंडळ..||
प्रेमगीत- जीव जडला तुझ्यावरी... 💖🥰स्त्री कलाकार स्वप्नील नाईक. युवराज उत्कर्ष पालक. यांचे प्रेम गीत
पार्वती- रमेश शिरोडकर.|| यमधर्म - दाजी सावंत .||यांचा अप्रतिम संघर्ष. ⚔️⚔️
चुकलं तुझं बाळ आई SS..रडतय ठाई ठाई ग..|| आई पार्वती मातेचा धावा..||
|| युवा पिढीचे उत्कृष्ट नारद : साहिल लाड. यांचे सुमधुर गायन ||🎤🎤 मासा तळमळे पाण्याविना......
|| नारदाच्या भूमिकेत श्री पप्पू घाडीगावकर यांचे अप्रतिम गायन🎤🎤||
|| आमच्या आत्याच्या घरी विराजमान झालेले बाप्पा || बाप्पाचे पूजन...🙏🌺🌺🙏||
|| भगवती दशावतार नाट्य मंडळ. आणि सहकलाकार ||
|| सिद्धीची लग्नानंतरची पहिली वटपौर्णिमा ||