😂🤣 हसून हसून पोटात दुखेल अशी कॉमेडी. श्री तुकाराम गावडे. श्री दादा राणे कोंनस्कर..🤣😂
Автор: 💥 छंद दशावतार कलेचा 💥
Загружено: 2025-10-28
Просмотров: 8503
आमचो दशावतार, दशावतार म्हणजे आमच्या शरीराचो एक अविभाज्य घटक हा. लहानांपासू ते मोठ्यापर्यंत सगळ्यांका दशावतारी नाटक बघूक खूप आवडता. कोकणी माणूस एक वेळ जेवक सोडीत पण गावात लागलेला दशावतारी नाटक सोडूचो नाय. इतर सिने कलाकारांका मेकअप आर्टिस्ट लागतत पण आमचे दशावतारी कलाकार स्वतःची रंगभूषा वेषभूषा स्वतः करतत त्यांका इतर कोणाची गरज नाय, आमचो राजा असो तयार होता की, पहिल्या प्रवेशाक त्याका बघून लोकांची मना प्रसन्न होतत, राणीच्या प्रवेशात तर काय विचारूकच नको पोरा म्हणा किंवा जाणते शिट्टी मारूक विसरत नाय, खलनायक तर आमचो असो रंगता त्याका बघून लहान पोरांच्या तोंडचा पाणी पळता, नारद मुनी जेव्हा प्रवेश करतत आणि नारायण नामाची ललकारी देतत देवाचा नामस्मरण करतत तेव्हा तर तो वैकुंठीचो नारायण सुद्धा प्रसन्न होता, तर असो ह्यो आमचो दशावतार अध्यात्माचा सारा पुरा न्यान आमका डोळ्या समोर दाखवता, आमचो सनातन धर्म जपण्यात तेंचो सुद्धा खूप मोलाचो वाटो हा. अशा ह्या आमच्या दशावतारी कलाकारंका कोटी कोटी प्रणाम 🙏♥️
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: