Lay Bhari Vlogs
नमस्कार मंडळी, 🙏
या चॅनल वर तुम्हाला आईच्या हातच्या पारंपारीक रेसिपी तर बघायला मिळतीलच, पण त्या व्यतिरिक्त Video करतांना होणार्या गमती - जमती, आईच्या आठवणी आणि घरात होणारे मजेशीर किस्से बघायला मिळतील.
आमचे गाव कोकणातील मालवण असल्यामुळे तिथले निसर्ग सौंदर्य सुद्धा या वीडियो मध्ये दाखवण्याचा प्रयत्न करू. हे बनवलेले Video तूम्हाला तुमच्या फॅमिली सोबत बघतांना नक्की मजा येईल मग वाट कसली पहाताय, चॅनल ला Subscribe करा आणि आमच्या कुटुंबामधे तुम्ही पण सामील व्हा.
तुम्ही जे वीडियो पाहून Like, Share करता आणि तुमचे अनुभव आपुलकीने Comments करून सांगता,
त्याबद्दल मनापासून आभार.... ✍️
➤ For Business Enquiries : [email protected]
रोजच्या जेवणाची चव दुप्पट करा बनवा या २ पद्धतीने शिमला मिरचीची भाजी | bharli shimla mirchi Vlog 334
रोज तीच अंड्याची बुर्जी करून कंटाळलात ? हा अंडा मसाला फ्राय करून बघा – एकदम टेस्टी ! | Vlog 333
बांगडा फ्राय आणि बांगडा करी। हा व्हिडिओ पहा तुम्हाला मासे बनवायला कधीच प्रॉब्लेम येणार नाही | fish
सगळ्यात सोप्पी पद्धत खुसखुशीत मऊ न पडणारी करंजी बनवा फक्त पीठ अशाप्रकारे मळा | Vlog 331
१/२ किलो प्रमाणामध्ये बिस्किटा पेक्षाही खुसखुशीत खाऱ्या शंकरपाळ्या | kharya shankarpali recipes
परफेक्ट प्रमाणामध्ये दाणेदार खसखशीच्या बेसन लाडू । चिकटणार नाहीत, वितळणारही नाहीत | Vlog 329
कोणतीही तयारी न करता एकदम झटपट शेवटपर्यत कुरकुरीत राहणारी खमंग चकली | instant chakli recipe
परफेक्ट प्रमाणात बनवा जाळीदार मऊसूत पांढऱ्या शुभ्र इडल्या | instant idli recipe | Vlog 326
महिनाभर कुरकुरीत राहणारा मुरमुरा चिवडा आणि महत्त्वाच्या टिप्स | Instant Chivda | Murmura Chivda
उपवास आहे साबुदाणा भिजत घालायला विसरलात तर बनवा ही उपवासाची झटपट रेसिपी | upvas recipe | Vlog 325
ह्या ५ वस्तू प्रत्येकाच्या घरात असायलाच पाहिजेत त्यासाठी हा विडिओ नक्की बघा | lay bhari vlogs 324
फक्त काही मिनिटांत तयार होणारं पिठलं | शेवग्याच्या शेंगांची रेसिपी | shevga sheng bhaji | Vlog 323
मोदकाच्या कळ्या जमत नसतील तर हि पद्दत वापरून फुलासारखे मोदक बनवा | ukadiche modak marathi | #modak
फक्त तीन वस्तू वापरून बनवा १ महिना टिकणारे १ किलो लाडू | नारळी पौर्णिमा | खोबऱ्याचे लाडू | Vlog 321
साधा डोसा खाऊन कंटाळलात ? मग या ४ प्रकारे डोसे बनवा | Instant masala Dosa | Vlog No 320
भाजी आवडत नाही म्हणून आईने हि आयडिया वापरली 😋👍 | Vlog No 319
आजचा बेत बघा 🤤👌 बिना भाजणीचे टम्म फुगणारे खुसखुशीत वडे आणि झणझणीत मटण व सोलकढी | Vlog 318
कोणतीही डाळ, कडधान्य, भाजी न वापरता बनवा ही रेसिपी | Vlog 317 | golyachi amti
खिचडीला कंटाळलात? मग उपवासासाठी बनवा साबुदाण्याचे मऊसूत पराठे आणि कुरकुरीत पुऱ्या | Vlog 316
पावसाळ्यात आईच्या स्टाईलने बनवा चमचमीत सुकत सार घरचे म्हणतील – आणखी आहे का? 🤤 | sukat | सुका जवळा
मुलं सांगतील आम्हाला अशीच बटाट्याची भाजी हवी 😋👌 एकदा या पद्धतीने करून बघा | dum aloo | aloo chaat
आज काहीतरी नवीन ट्राय करूया 😋👌 नाश्त्यासाठी मुलांच्या आवडीची शेव बटाटा दही-पुरी | Vlog 313
असा एकदम मोकळा कोलंबी भात बनवाल तर संपूर्ण घरभर घमघमाट येईल | kolambi bhaat | Vlog 312
फणसाच्या कुयरीची नॉनव्हेज भाजी या आधी बनवला आहात का ? 😋👌 | Kuyarichi Bhaji | kachya fansachi bhaji
ह्या उन्हाळ्यात कैरीचे हे 2 पदार्थ नाही बनवले तर काय बनवले? आजच ट्राय करा | kairichi dal | vatli dal
उन्हाळ्यात जेवणाची चव दुप्पट वाढवा 😋👌 एकदम सोप्प्या ३ चटपटीत ओल्या चटण्या | chatni recipe | vlog 308
एकदम सोप्पी पद्धत पुरणपोळी न लाटता, पुरण न वाटता झटपट बनवा पुरणपोळ्या | puran poli recipe | Vlog 308
रोजच्या पेक्षा वेगळी वांग्याची भाजी 👌 भरलेली वांगी बनवण्याची SECRET पद्धत! | bharli vangi recipe
अगदी कमी खर्चात बनवा घरच्या घरी पाचक मुखवास | mukhwas recipe | Vlog 306
सुके मासे कसे घ्यावे? कसे साठवावे? वर्षभर टिकवण्याच्या महत्वाच्या टिप्स | dry fish recipe Vlog 305