आजचा बेत बघा 🤤👌 बिना भाजणीचे टम्म फुगणारे खुसखुशीत वडे आणि झणझणीत मटण व सोलकढी | Vlog 318
Автор: Lay Bhari Vlogs
Загружено: 2025-07-15
Просмотров: 65376
Vlog 318 : मटण थाळी । बिना भाजणीचे टम्म फुगणारे खुसखुशीत वडे आणि झणझणीत मटण व सोलकढी
● हिरवा मसाला : • २ महिने खराब होणार नाही जर तुम्ही अशा पद्ध...
● वाटण : • मी जेवणासाठी वाटण कसे बनवते ? सोबत पावट्या...
नमस्कार!
या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला आषाडी आमवाशेसाठी खास मालवणी स्टाईलमधील झणझणीत मटण आणि बिना भाजणीचे खुसखुशीत वडे बनवण्याची सोपी पद्धत दाखवणार आहोत. मटणाला मालवणी मसाल्याची चव आणि वड्यांना धने-मेथीचा खमंग सुगंध यामुळे तुमचं जेवण अजूनच रुचकर होईल! 😋 याशिवाय, आम्ही सोलकडी बनवण्याची झटपट रेसिपी देखील शेअर केली आहे. ही रेसिपी स्टेप बाय स्टेप फॉलो करा आणि घरीच रेस्टॉरंट स्टाईल जेवणाचा आनंद घ्या.
🥘 व्हिडिओ आवडला तर Like, Share करा आणि Subscribe करायला विसरू नका! तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली, हे कमेंट्समध्ये नक्की सांगा.
चला, बनवूया मटण, वडे आणि सोलकडी! 💥
🟢 साहित्य :
मटण:
¾ किलो मटण
½ चमचा हळद
3 चमचे मीठ
6 चमचे मालवणी मसाला
5-6 चमचे तेल
1 मोठा कांदा
1 टोमॅटो
2 चमचे आलं लसूण पेस्ट
1 वाटी खोबऱ्याचं वाटण
वडे:
½ किलो गव्हाचं पीठ
½ किलो मक्याचं पीठ
½ वाटी धणे
1 चमचा मेथी
चवीप्रमाणे मीठ
कोमट पाणी (आवश्यकतेनुसार)
सोलकडी:
1 वाटी खोबरं
7-8 लसूण पाकळ्या
थोडंसं आलं
4-5 पुदिन्याची पानं
थोडीशी कोथिंबीर
½ चमचा जिरं
1 चमचा साखर
1 हिरवी मिरची
चवीप्रमाणे मीठ
कोकमाचा रस (आवडीप्रमाणे)
🟢 Ingredient :
Mutton:
¾ kg mutton
½ tsp turmeric
3 tsp salt
6 tsp Malvani masala
5-6 tsp oil
1 large onion
1 tomato
2 tsp ginger-garlic paste
1 cup coconut paste
Vada:
½ kg wheat flour
½ kg corn flour
½ cup coriander seeds
1 tsp fenugreek seeds
Salt to taste
Lukewarm water (as needed)
Sol Kadhi:
1 cup coconut
7-8 garlic cloves
Small piece of ginger
4-5 mint leaves
Small bunch of coriander
½ tsp cumin seeds
1 tsp sugar
1 green chili
Salt to taste
Kokum extract (to taste)
📧 For Business Enquiries & Collaboration : malvanibusiness@gmail.com
📸 Instagram : / kavitanaikofficial
#मटणरेसिपी #वड्याचीरेसिपी #सोलकडी #मालवणीरेसिपी #आमवाशेचीजेवण #झणझणीतमटण #खुसखुशीतवडे #घरगुतीरेसिपी #महाराष्ट्रीयनरेसिपी #MuttonRecipe #VadaRecipe #SolKadhi #MalvaniCuisine #IndianFood #EasyRecipes
मटण रेसिपी | वड्याची रेसिपी | सोलकडी | मालवणी मटण | बिना भाजनी वडे | आमवाशेची रेसिपी | झणझणीत मटण | खुसखुशीत वडे | घरगुती जेवण | मालवणी मसाला | मटण बनवण्याची पद्धत | वडे बनवण्याची पद्धत | सोलकडी रेसिपी | mutton recipe | vada recipe | sol kadhi | malvani mutton | indian recipes | marathi recipes
✍️ विडियो नक्की शेअर करा, तुमचं मत कमेंट करून सांगा आणि नविन असाल तर Subscribe करायला मात्र विसरू नका .
🙏 तुम्ही दाखवलेल्या सपोर्ट बद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद...
#laybharivlogs #vlogs
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: