Anitta Padhye Production
जमीनीवर येतो आणि एखादा अज्ञात कलाकार झर्रकन यशस्वी होतो. यशापयशाची काहीच खात्री नाही. मात्र पदरी यश येवो किंवा अपशय , क्वचितच कुणी या मायानगरीपासून दूर जातो. इथे मोठ्या प्रमाणात कामाचा मोबदला मिळतो मात्र मेहनत सुध्दा अतोनात घ्यावी लागते. रुपेरी पडद्यावर असंख्य चित्रपटांमध्ये वैविध्यपुर्ण व्यक्तिरेखा साकार करणारे कलाकार प्रत्यक्षात नकली, ते साकार करत असलेल्या व्यक्तीरेखांसारखेच असतात असा प्रेक्षकांचा समज असतो. परंतु प्रत्यक्ष आयुष्यात ते कलाकार तसेच असतात असं नाही.
चाळीसहून अधिक वर्ष सिनेपत्रकार व लेखिका म्हणून हिंदी चित्रपटसॄष्टीशी माझा खुप जवळून संबंध आला आहे, इतक्या वर्षांच्या अविरत प्रवासात स्टार्स कलाकारांपासून अनेक सहाय्यक कलाकार, पार्श्वगायक-गायिका, दिग्दर्शक, संगीतकार, निर्माता आदिंशी माझ्या भेटी झाल्या, त्यांच्या मुलाखती घेण्याचा योग आला.कधी चांगले अनुभव आले तर कधी कटू. मात्र कायमच मी या सर्व मंडळींच्या मुखवट्या मागचा कलाकार शोधण्याचा प्रयत्न करत आले आहे. तेच अनुभव मायाजाल मधून मी सिनेरसिकांसह शेयर करत आहे. अर्थात सत्य , खर्याखुर्या पण रंजंक घटना.
अभिनेत्री साधना आणि आर.के .नय्यर यांचे नाते कसे होते साधना शेवटचा भाग#मायाजाल#anittapadhyeproduction
अभिनेत्री साधनाना कोणत्या हिरोसह काम करायचं होतं ? साधना भाग 2#मायाजाल#anittapadhyeproduction
सेटवर असं काय घडलं की साधनाने श्री 420 चित्रपट सोडला#साधना# भाग 1#मायाजाल#anittapadhyeprduction
कई बार यूं भी देखा है हे गाणे नाईलाजास्तव मुकेशच्या आवाजात रेकॉर्ड करावे लागले कारण #मायाजाल#
बासू चटर्जीनी अमिताभ बच्चनना रजनीगंधा मधुन का काढून टाकल Part 2#अनिता पाध्ये प्रॉडक्शन -मायाजाल
बासू चटर्जींना वडिलांनी का मारलं# बासू चटर्जी आणि रजनीगंधा भाग १# मायाजाल#anittapadhyeproduction
कोण होती ती महिला, जिच्या मुलाला, राज कपूर खेळणी पाठवत असत#राज कपूर #मायाजाल#anittapadhyeproduction
कुणी राज कपूर यांच्या थोबाडीत मारली का राज कपूर शताब्दी स्पेशल भाग2#मायाजाल#anittapadhyeproduction
कुठले गाणे चित्रित करण्यासाठी राज कपूरना 36दिवस लागले- राजकपूर शताब्दी स्पेशल भाग 1#मायाजाल#
चांगला प्रतिसाद मिळत असुनही ’मुघल ए आझम’ थिएटरमधून का उतरवण्यात आला- शेवटचा भाग# मायाजाल#
'मुघल ए आझम'च्या प्रिमियरला दिलीपकुमार का गेले नाहीत? कशावरुन झालं के.आसिफशी भांडण भाग 8##मायाजाल
असं काय घडलं की दिलीपकुमारनी मधुबालाच्या थोबाडीत मारली? भाग 7#Mayajaal#anittapadhyeproduction
प्यार किया तो डरना क्या हे गाणे चित्रित होईना कारण....भाग 6# मायाजाल#anittapadhyeproduction
बडे गुलाम अली खां का चिडले के.आसिफवर भाग 5#मायाजाल#anittapadhyeproductionAnittaPadhye
के.आसिफनी दिलेले ५० हजार रुपये नौशादनी गच्चीतून का फेकुन दिले? भाग ४ मायाजाल#anittapadhyeproduction
मुघल ए आझमचं शुटिंग के.आसिफनी मध्येच बंद केलं कारण...भाग3#मायाजाल#anittapadhyeproductionAnittaPadhye
रस्त्यावरील माणसं पॄथ्वीराज कपूरना वेडा समजत होती कारण....भाग 2#मायाजाल#anittapadhyeproduction
मुघल ए आझम आझम बनवावा असं के. आसिफना का वाटलं भाग 1#मायाजाल#anittapadhyeproduction
सी.रामचंद्रशी पुन्हा मैत्री जमली याची भगवानदादांना का खंत होती?#मायाजाल#anittapadhyeproduction
अभिनेता मास्टर भगवान कुणामुळे निष्कांचन झाले ?भाग 1# मायाजाल#AnittaPadhye Production
फरहा सेटवर तुटलेली चप्पल का घालत असे फरहा शेवटचा भाग# मायाजाल#anittapadhyeproduction
अभिनेत्री फरहा नाजने पत्रकाराला का मारलं भाग 1#मायाजाल#anittapadhyeproductionAnittaPadhye
तीसरी कसमच्या प्रिमियरला शैलेंद्र का जाऊ शकले नाहीत# शेवटचा भाग #मायाजाल#anittapadhyeproduction
आणि...तो प्रसंग राज कपूर यांच्या जीवावर बेतला असता...भाग 6# मायाजाल#anittapadhyeproduction
राज कपूरच्या कोणत्या सवयीमुळे बासू चटर्जी नाराज होत असत? भाग 5#मायाजाल#anittapadhyeproduction
'तीसरी कसम' चं शूटिंग बीना मध्ये करण्याचं खरं कारण काय होतं ? भाग 4#मायाजाल#anittapadhyeproduction
तीसरी कसम चं शूटिंग सुरु होताच राज कपूर अस्वस्थ का झाले ? भाग 3# मायाजाल#anittapadhyeproduction
चित्रपट निर्मिती करण्याचा निर्णय शैलेंद्रनी का घेतला भाग 2#मायाजाल#anittaproduction
राज कपूरच्या चित्रपटाची गाणी लिहिण्यास शैलेंद्रनी नकार का दिला ? #मायाजाल#anittapadhyeproduction
स्टारडम मिळूनही अनिल कपूरच्या तुलनेत जॅकी श्रॉफ दुय्यम का? शेवटचा भाग#मायाजाल#anittapadhyeproduction