The Secret Of Samrtham

हॅलो
मी पूजा, मला दोन मुली आहेत.मी एक स्वामी भक्त आहे, मी माझ्या स्वामींना माझी आई मानते, स्वामी हे संपूर्ण भ्रमांडाचे मालक, पालक, चालक आहेत. मला आलेले स्वामी अनुभव व स्वामींची प्रचिती, खूप strugle केले त्यावेळेस स्वामींनी मला साथ दिली, जीवनात काय करायला हवे हा ही स्वामींनीच मार्ग दाखवला, व आज मी माझं स्वतः च you tube chennel create केल.आपल्या भारतीय संस्कृतीत असलेले सण, व त्याचे महत्व कश्या प्रकारे साजरे होतात हे सांगणार आहे. With some twist
स्वामींची मला साथ आहेच पण तुम्ही सर्वांनी ही मला सपोर्ट करावा. माझ्या The Secret Of Samrtham या चॅनेल ला subscribe करा like करा share करा.
🌺 ||श्री स्वामी समर्थ || 🌺 धन्यवाद.🙏🙏🙏