यमदीपदान कसे करावे #13 दिव्याचे महत्व
Автор: The Secret Of Samrtham
Загружено: 2025-10-13
Просмотров: 549
यमदीपदान कसे करावे #13 दिव्याचे महत्व#यमदीपदान करताना बोला हा मंत्र#dhantrayodashi
🪔 यमदीपदान 2025 पूजा विधी व महत्व | Yamadeepdaan Puja Vidhi in Marathi
दिवाळीच्या पहिल्या दिवशी यमदीपदान करणे अत्यंत शुभ मानले जाते.
या दिवशी यमराजाला प्रसन्न करण्यासाठी संध्याकाळी तिळाच्या तेलाचा दिवा घराच्या प्रवेशद्वारावर लावा आणि खालील पवित्र मंत्र म्हणावा👇
🌿 मंत्र:
“मृत्युनाऽ पाशहस्तेन कालेन सह भर्त्रा।
दीपदानात् यमराजः प्रीयतां मे सदा॥”
🌺विधी:तिळाचे तेल किंवा तूप वापरून दिवा तयार करा.
चार वात घालून दक्षिण दिशेला दिवा लावा. नम्रतेने यमराजाला नमस्कार करा.
दीर्घायुष्य, आरोग्य आणि परिवाराचे रक्षण यासाठी प्रार्थना करा.
🌺महत्व:
यमदीपदानामुळे आयुष्य वाढते, मृत्यूच्या भीतीपासून रक्षण होते आणि जीवनात समृद्धी येते.
🌕 या दिवाळीत करा यमदीपदान सुख, शांती आणि दीर्घायुष्याचा दीप उजळवा!
Dhantrayodashi yamdipdan2023, yam deep daan, yam deep daan mantra, yam deep daan puja vidhi, yam deepak kaise jalaye, yam dipdan kase krave marathi, yam diva kasa karatat, yam ka diya kaise jalaye, yamdeepdaan 2023, yamdipdan diva kasa kartat, yamdipdan kadhi ahe, yamdipdan kase kartat, yamdipdan mantra, दिवा कसा करावा, धनत्रयोदशी यमदीपदान कसे करावे, यमदिपदान कशासाठी करतात, यमदिपदान कसे करावे, यमदिपदान का करावे, यमदिपदान दिवा कसा करतात, यमदीपदान, यमदीपदान कसे करावे
#thesecreatofsamrtham
#dattasevekari
#poojalifestyle
#swamisamarth
#dhantrayodashi
#yamdipdan
#swamimaziaai
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: