Itsmajja Marathi

मराठी मनोरंजन सृष्टीमधील मराठमोळ्या मालिका, चित्रपट यांबद्दल लेटेस्ट अपडेट्स, कलाकारांच्या मुलाखती, Its Majja ओरिजनल वेब सीरिजमधील कलाकारांची धमाल मस्ती, तसेच पडद्यामागच्या गोष्टी जाणून घेण्यासाठी नक्की या चॅनेलला सबस्क्राइब करा. मराठी मालिकांच्या सेटवरील गमतीजमती, मराठी नायिकांचे नवीन लुक, आगामी प्रोजेक्ट्स यांची माहितीही आम्ही वेळोवेळी देतच असतो, आपल्या मातीशी जोडलेले हे मनोरंजन प्रत्येक मराठी माणसापर्यंत पोहोचवणे हे उद्दिष्ट आहे. मराठी मनोरंजन टिकले तर आपली संस्कृती टिकेल. आपली संस्कृती, मनोरंजन जपण्यासाठी, वाढविण्यासाठीच्या प्रयत्नात तुमची साथ मिळत आहे याचा विशेष आनंद आहे. तुमचे हे प्रेम आणि पाठिंबा नेहमी असेच असुदे. खूप आभार 😊