Interview ।"अभिनेता नसतो तर वकील झालो असतो पण..." । “अनिरुद्धपेक्षा हर्षवर्धनची भूमिका पूर्ण वेगळी”
Автор: Itsmajja Marathi
Загружено: 2025-12-15
Просмотров: 806
'स्टार प्रवाह' वाहिनीवरील ‘वचन दिले तू मला’ ही नवी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत मुख्य खलनायकाची भूमिका साकारणारे अभिनेता मिलिंद गवळी यांच्यासह खास गप्पा रंगल्या. मालिकेतील नवी भूमिका आणि वकिलीच्या अभ्यासाबद्दल बोलताना त्यांनी नेमकं काय सांगितलं? हे जाणून घेण्यासाठी ही मुलाखत नक्की पाहा.
#milindgawali #interview #vachandiletumala #itsmajjamarathi
For More Updates Follow us On👇
/ itsmajja
/ itsmajja
/ its.majja
https://marathi.itsmajja.com/
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: