Bhausaheb Daddikar

घराघरात पंत महाराज बाळेकुंद्रीकर पोचवणारा, प्रेमळ पंत भक्त.. प.पू भाऊसाहेब दड्डीकर यांच्या वर आधारीत.

गाव..तालुका...जिल्हा... जिथे कुठे आणि ज्या कुणाला भजनं गाण्यात, ऐकण्यात रस आहे... त्या सर्वांनी हा चॅनेल SUBSCRIBE करा.🙏🙏
गावोगावी घराघरात पंत महाराजांची पदं पोचवणारा आपला चॅनेल !!🙏!!

पंत महाराज लिखित श्री दत्त प्रेमलहरीतील संपूर्ण २७३० पदे भजन स्वरूपात YouTube वर संग्रहित करायची आहेत.
ज्या ज्या मंडळांना भजन सेवा सादर करायची आहे त्यांनी खाली दिलेल्या नंबर वर संपर्क साधावा.
हा चॅनल स्वतः तुमच्या गावापर्यंत येईल.
आत्ता पर्यंत २० गावे आणि १२००० किलोमीटर चा प्रवास यशस्वी पणे पार पडला आहे. आत्ता पर्यंत ७०० पदे आपल्या या चॅनल वर उपलब्ध आहेत.
गावोगावच्या भक्तमंडळींनी अनमोल सहकार्य केले आहे.
या सर्वांचे आम्ही ऋणी आहोत.
९४२२५५२७५९