Bhari Loka / भारी लोकं

भारी लोकं हे चॅनेल समाजातील भारी कर्तृत्व असलेल्या व्यक्ती तसेच शून्यातून संघर्ष करत अप्रतिम यश निर्माण केलेल्या व्यक्तींच्या संघर्ष यशोगाथा लोकांना देउन त्यांना जिंकण्याची, नवीन संघर्ष करण्याची उमेद देण्यासाठी बनवले आहे