एक EX IPS ची Jail मधली सत्य कथा | Ex IPS Ravindranath Patil Podcast | Bhari Loka |
Автор: Bhari Loka / भारी लोकं
Загружено: 2025-12-14
Просмотров: 1276
#podcastshow #marathipodcast #bhariloka #podcast #podcastshow
Retired IPS Ravindranath Patil यांनी काही कारणास्तव आयुष्यातला 14 महिन्यांचा काळ येरवडा तुरुंगात घालवला. आत्ता वकीली करत असताना त्यांनी काही महिला कारागृहातील त्यांनी ऐकलेले पाहिलेले प्रसंग त्यांनी या पॉडकास्ट मध्ये सांगितले आहे
प्रत्येक भागात आपण ऐकणार आहोत सत्य घटना, तज्ज्ञांचे मत, कायदेशीर माहिती आणि पीडित महिलांच्या कहाण्या, ज्या समाजाला विचार करायला भाग पाडतात. या पॉडकास्टचा उद्देश भीती निर्माण करणे नाही, तर जागरूकता वाढवणे, महिलांना सक्षम करणे आणि बदलासाठी आवाज उठवणे हा आहे.
जर तुम्हाला समाजातील सत्य समजून घ्यायचे असेल, महिलांच्या हक्कांविषयी जागरूक व्हायचे असेल आणि न्यायासाठी उभे राहायचे असेल — तर हा पॉडकास्ट तुमच्यासाठीच आहे.
Instagram :- / bhari.loka
Vishnu Mane :- @GSCbyDrVishnuMane
/ coach.vishnu
Studio Credit : - Bhari Loka Studio
Editing Credit : - Yash Gandre ( 7058563527 )
Thumbnil Credit : - Harshad Patil ( 8007848217 )
#entertainment #marathipodcast #bhariloka #marathiserial #marathishow
#motivation #inspiration#motivational #inspiration #motivationalvideo #marathimotivation #marathistory
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: