एवढा मोठा धोका देऊन सुद्धा मी तीला चान्स दिला होता 😔|
Автор: The Life Story Podcast
Загружено: 2025-11-21
Просмотров: 145658
सुखाचा संसार चालू असताना , अभिनव सरांच्या आयुष्यात एक असा क्षण आला की त्यांच्या पत्नीच प्रेम संबंध आढळून आले . पण तरीही त्यांनी खूप समजून घेऊन त्यांना ठेवण्याचा प्रयत्न केला . पण त्यांच्या पत्नी ने जे नहवत करायच तेच केल .
त्यांच्यावर खोटे आरोप लावले गेले , याचा मानसिक त्रास तर झालाच , पण संपूर्ण कुटुंबाला कोर्टात खेचल गेल. अस बऱ्याच गोष्टी झाल्या .
एपिसोड पाहून कमेन्ट बॉक्स मध्ये तुमच मत सुद्धा नोंदवा .
आणि आपल्या The LifeStory Youtube Channel la subscribe करा .
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: