दुर्लभ कश्यप - १८ वर्षांचा गँगस्टर | True Crime | मराठी गुन्हेगारी सत्यकथा | Marathi | Documentary
Автор: Samvaad Podcasts
Загружено: 2025-09-02
Просмотров: 106553
True Crime | मराठी गुन्हेगारी सत्यकथा | Marathi | Documentary | How To
फक्त १८ वर्षांचा असतानाच त्याने स्वतःची टोळी तयार केली. या टोळीत बहुतेक तरुण मुलं होती. त्यांनी कॉलेज परिसर, शहरातील गल्लीबोळ आणि सोशल मीडियावर आपली दहशत निर्माण केली. इंस्टाग्रामवरून धमक्या देणे, पोस्टरवर स्वतःचे फोटो काढून "डॉन" म्हणून प्रसिद्ध होणे, हे त्याचे वैशिष्ट्य ठरले.
मराठीतला सगळ्यात भन्नाट पॉडकास्ट जिथे खरे गुन्हे आणि अतरंगी किस्स्यांचा भन्नाट संगम होतो! दर आठवड्याला अक्षय टाक यांच्या खास शैलीत ऐका थरारक खुनांच्या, रहस्यमय अपहरणांच्या, आणि चतुर गुन्हेगारांच्या कहाण्या "मागोवा" या कार्यक्रमात आणि इतिहासातील अतरंगी किस्से "हास्यइतिहास" या कार्यक्रमात.
काय मिळणार?
रिअल क्राइम स्टोरीज
मजेदार कॉमेंट्स, टीका, आणि हलकंफुलकं मनोरंजन
संपूर्ण कुटुंब ऐकू शकेल असा कंटेंट (पण थोडासा झणझणीत!)
इंस्टाग्राम वर आम्हाला फॉलो करा -
https://www.instagram.com/samvaadpod?...
अक्षय टाक इंस्टाग्राम -
https://www.instagram.com/akshaytakof...
Follow करा, Share करा आणि आपल्या आवाजात सामील व्हा!
#नवीनपॉडकास्ट #मराठीगप्पा #truecrimestories #truecrimecommunity #truecrimemarathi #mpsc #mpscexam #mpsceconomics #mpschistory #marathi #rajashivchatrapati
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: