Samvaad Podcasts

संवाद या पॉडकास्ट चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे! इथे तुम्हाला सापडतील विविध विषयांवर आधारित विचारप्रवर्तक चर्चा, प्रेरणादायी कथा, ऐतिहासिक घटना, सृजनशील साहित्यवाचन, आणि आपल्या संस्कृतीशी नाते सांगणारे अनेक अनुभव.
आमचं उद्दिष्ट आहे तुम्हाला दर्जेदार मराठी कंटेंट उपलब्ध करून देणं – अगदी सहज, आपल्या भाषेत.