अमेरिकन ड्रीमचा काळा चेहरा | True Crime | मराठी गुन्हेगारी सत्यकथा | Marathi | Documentary | संविधान
Автор: Samvaad Podcasts
Загружено: 2025-10-23
Просмотров: 237
आजच्या आधुनिक जगात अमेरिका ही प्रगत, स्वातंत्र्यप्रेमी आणि समानतेच्या मूल्यांवर उभारलेली राष्ट्र मानली जाते. परंतु या चमकदार प्रतिमेच्या मागे एक काळी सावली आहे — ती म्हणजे “हेट क्राईम” (द्वेषातून घडणारे गुन्हे). या गुन्ह्यांमध्ये एखाद्या व्यक्तीचा धर्म, वर्ण, जाती, लिंग, राष्ट्रीयता किंवा लैंगिक ओळख यावरून द्वेषाने हल्ला केला जातो.
मराठीतला सगळ्यात भन्नाट पॉडकास्ट जिथे खरे गुन्हे आणि अतरंगी किस्स्यांचा भन्नाट संगम होतो! दर आठवड्याला अक्षय टाक यांच्या खास शैलीत ऐका थरारक खुनांच्या, रहस्यमय अपहरणांच्या, आणि चतुर गुन्हेगारांच्या कहाण्या "मागोवा" या कार्यक्रमात आणि इतिहासातील अतरंगी किस्से "हास्यइतिहास" या कार्यक्रमात.
काय मिळणार?
रिअल क्राइम स्टोरीज
मजेदार कॉमेंट्स, टीका, आणि हलकंफुलकं मनोरंजन
संपूर्ण कुटुंब ऐकू शकेल असा कंटेंट (पण थोडासा झणझणीत!)
इंस्टाग्राम वर आम्हाला फॉलो करा -
https://www.instagram.com/samvaadpod?...
अक्षय टाक इंस्टाग्राम -
https://www.instagram.com/akshaytakof...
Follow करा, Share करा आणि आपल्या आवाजात सामील व्हा!
#नवीनपॉडकास्ट #मराठीगप्पा #truecrimestories #truecrimecommunity #truecrimemarathi #mpsc #mpscexam #mpsceconomics #mpschistory #marathi #rajashivchatrapati
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: