Dailyshorts
नमस्कार...
तुमचे माझ्या YT चॅनल वर स्वागत आहे. तुम्हाला येथे कूकिंग, ट्रॅव्हलिंग, डेली vloging , नवीन रिसेपी ,diy, art releted विडिओ बघायला मिळतील....
चला तर मग लगेच channel Subscriber करा.
like,share,subscribe, and support me🌷❤
🙏 मनापासून धन्यवाद🙏
100 subscribers completed 08/02/2024
माझा Birthday celebration vlog🤰🌷😍🎁
🤰माझे pregnency मधील Birthday celebration✨😍🎁
गुलाबाच्या फुला पासून बनवा अतिशय सुंदर गजरा🌷
Ecoprint कसं करायचं? | Leaf Ecoprint on Fabric | Eco Print Tutorial in Marathi 🌿🌸
✨ जास्वंदीचे Hairmask🌺//how to make hibiscus hairmask at home
मी लावलेल पहिल झाड🌺 // माझ्या हाताने झाडं लागत नहित🙄// देवासाठी फुलांचा हार/माळ🙏🌷/ Hibiscus garland
आमच्या गावाकडे अजून पण ही पद्धत आहे🙏🌷✨🌺
मी घरच्या घरी आणि अगदी कमी साहित्यात केले गरोदरपणातील फोटोशूट✨❤🤰😍🌷//maternityphotoshoot at home📷❤
आईने बनवली पुरी भाजी🍲 😋/दारासमोर काढली छान रांगोळी😍/ माझ्या भावाने आणल्या चिंचा🥐
मंगळसूत्र कसे गाठावे🌷✨/आजीच्या पद्धतीने ओवले मंगळसूत्र😍/mangalsutr making at home/ short mangalsutra
लिंबूच्या पानापासून चहा/lemon leaf tea🍋// tea recepi😋
माझं सायंकाळच रुटीन😍// my evening routine 🌷
खूप दिवसांनी शेतात गेलो आणि खूप मज्जा केली✨😍🌾// farm enjoyment
असा गजरा तुम्ही कधी बनवला आहे का🌺/hibiscus garland/ गजरा🎀//howtomakegarland
भाऊबीज सेलिब्रेशन✨😍// छान रांगोळी काढली आणि मोठे भाऊ येणार होते म्हणून गुलाबजामून बनवले😋😋// bhaubij✨
माझ्या माहेरचे लक्ष्मीपूजन 🙏🌸//अशी साजरी केली आम्ही दिवाळी✨💥// फुलांचे बनवले खूप सारे हार आणि माळ🏵🌷
नवसाला पावणारी देवी 🌸💮//रेणुका माता मंदिर मंठा// बाळाला घेऊन गेलो दर्शनाला😍🙏
🙏धनत्रयोदशी निमित्त नाश्त्याला बनवली खिचडी😋// आजची सकाळ खूपच लवकर झाली 🌄//आंघोळीला तपोल चुलीवर पाणी✨
माहेरी असतानाचे माझे सायंकाळचे रुटीन😍✨💮🏡
💥 दिवाळीसाठी बनवा अगदी पाच मिनिटात तयार होणारे पाण्यातले दिवे✨😍// पाण्यावर चालणारे दिवे// DIY candel
शाळेत मधला भात खाऊन आज लहानपण आठवलं😍😋/सुतक फिटल म्हणून केस धुतले💗/माझ्या आईच्या लग्नात असा रॅक होता😍
क्रोशे पासून सूर्यफूल कसे बनवायचे🌻/crochet sunflower //सुरुवातीपासून शिका सूर्यफूल विणायला🌻🌻
लक्ष्मी आली घरी😍✨🌾//दिवाळी ची तयारी❤
मी आले माझ्या माहेरी😍// बाळा साठी केला साबुदाणा😋😋
आमच्या शेतातील सीताफळ 🍐//नाश्त्याला बनवले कुटके😋
आम्ही आलो गावी😍🏡✨// गावाकडे असते खूप छान वातावरण🍀// खायला केली डांगरची भाजी😋😋
🏡गावी जाण्याची तयारी आणि सकाळची घाई✨🤰 अचानक निघालो गावी🚉🚈🚊
आज केली प्रेग्नेंसी मधील शुगर टेस्ट🤰🤰
🌄आज नाश्ताला बनवले वडापाव😋😋#vadapav #vadapavrecipe
✨आम्ही असं साजरा केला दसरा 🍀दसरा स्पेशल vlog🌸😍✨#dasara