✨आम्ही असं साजरा केला दसरा 🍀दसरा स्पेशल vlog🌸😍✨
Автор: Dailyshorts
Загружено: 2025-10-03
Просмотров: 69
नमस्कार मंडळी🙏
यावर्षी दसरा खूप साध्या पद्धतीने साजरा केला. बाहेर गेलो फुलं घेतले🌸🍀 आणि मस्त केक खाल्ला 🍰त्याचबरोबर फ्रँकी🌯 पण खाली होती. घरी आल्यावर पूजा केली आणि अशा प्रकारे दसरा साजरा केला. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब करा.
धन्यवाद🙏❤😍
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: