गप्पा कट्टा

जागतिक पासून ते कट्ट्या पर्यंत आणि विज्ञाना पासून ते कला क्षेत्रा पर्यंत, अध्यात्मिक असो किंवा राजकीय , ऐतिहासिक असो किंवा तांत्रिक विषय "गप्पा कट्टा" वर रंगतील सर्व प्रकार च्या गप्पा जे होस्ट करतो आपल्यातला च एक मित्र मी म्हणजेच उत्कर्ष कुदळे.
मी एक अभियंता , मॉडेल आणि अभिनेता आहे आणि आपल्या साठी घेऊन आलो आहे हे सामान्य लोकांचं एक खास अस पॉडकास्ट चॅनल "गप्पा कट्टा".

For Collaboration and Enquiries-
Email us on [email protected]