kathan Dharmache {कथन धर्माचे}

कथन धर्माचे चॅनेल मध्ये आपलं स्वागत आहे या चॅनलमध्ये आपणाला साधू संतांचे चरित्र नवनाथ कथासार गुरुचरित्र कथासार शिवलीला अमृत कथासार व बरेचसे कथा ग्रंथ कथासार रूपामध्ये या चॅनेल मध्ये आपणाला भेटतील.