Prathmesh ugale

Diary farmer :- शेतकरी👳🙏
A to Z :- शेती, व्यवसाय व डेअरी
बद्दल संपूर्ण ज्ञान 🙇🕯️📖
•शेती (कृषी) आणि डेअरी (दुग्धव्यवसाय)
हे दोन्ही विषय ग्रामीण अर्थव्यवस्थेचे महत्त्वाचे
आधारस्तंभ आहेत.
याविषयी आम्ही तुम्हांला विडिओ च्या माध्यमातून माहिती देऊ......📍📍