पोल्ट्री फार्मिंग ची अशी आडिया जो तुमची जिंदगी बदलू शकते 🤔💡👌🤳
Автор: Prathmesh ugale
Загружено: 2024-12-25
Просмотров: 6386
कॉन्ट्रॅक्ट बेस पोल्ट्री फार्मिंग ची अशी आयडिया जो तुमचा व्यवसाय बदलून टाकू शकते 🤔💡👌🤳
#poultryfarming #farming #Business
#व्यवसाय #देशीजुगाड #शेतकरी
जर तुम्ही कमी जोखमीचा आणि नियमित उत्पन्नाचा व्यवसाय शोधत असाल, तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी आहे.👌😀
कॉन्ट्रॅक्ट बेस पोल्ट्री फार्मिंग म्हणजे कमी गुंतवणुकीत जास्त नफा देणारा व्यवसाय. या व्हिडिओमध्ये आम्ही पोल्ट्री फार्मिंगचा कॉन्ट्रॅक्ट बेस मॉडेल, त्याचे फायदे, सुरूवातीस लागणारी साधने, खर्च, आणि यशस्वी होण्यासाठी महत्त्वाचे टिप्स याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.🤳💡🤔
-
-
-
या व्हिडिओत दिलेली माहिती अनुभव व बाजारातील अभ्यासावर आधारित आहे. कृपया व्यवसाय सुरू करण्यापूर्वी योग्य सल्लागारांचा सल्ला घ्या अनुभवी माणसा
कडून सल्ला घ्या 💡👳😄
Address:- वाशीम आसरा पार्टी, अनसिंग रोड
पिन कोड :-444 505
Contact number:-7498858915
𝗖𝗼𝗻𝗻𝗲𝗰𝘁 𝗪𝗶𝘁𝗵:-𝗜𝗻𝘀𝘁𝗮𝗴𝗿𝗮𝗺. / prathmeshugale3
𝗖𝗼𝗻𝗻𝗲𝗰𝘁 𝗪𝗶𝘁𝗵:-𝗬𝗼𝘂𝘁𝘂𝗯𝗲. / @prathmeshugale
𝗖𝗼𝗻𝗻𝗲𝗰𝘁 𝗪𝗶𝘁𝗵:-𝗙𝗮𝗰𝗲𝗯𝗼𝗼𝗸. / profile.php
𝗖𝗼𝗻𝗻𝗲𝗰𝘁 𝘄𝗶𝘁𝗵:-𝗪𝗵𝗮𝘁𝘀𝗮𝗽𝗽.𝗴𝗿𝗽.https://chat.whatsapp.com/L8HrFXkgCQ0...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: